Wednesday, August 20, 2025 10:16:57 PM
महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे.
Ishwari Kuge
2025-07-12 12:53:39
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
2025-07-01 21:12:46
राष्ट्रवादी पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन राजीनामा देण्याचे सुतोवाच दिले होते. यानंतर शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? अशा चर्चा रंगल्या
Apeksha Bhandare
2025-06-11 15:25:46
हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्रातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात.
Jai Maharashtra News
2025-02-13 21:28:51
रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2024-12-28 14:44:17
रविंद्र चव्हाण यांकडे भाजपा देणार प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी विश्वसनीय सूत्रांची माहिती २०२९मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी
Samruddhi Sawant
2024-12-15 10:43:46
दिन
घन्टा
मिनेट